काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:


मी कॉंग्रेसचा कार्यकर्ता वगैरे नाही. पण जेंव्हा ह्या बातमी कडे एका त्रयस्थाच्या भुमिकेतुन पहातो तेंव्हा जे काही वाटलं ते इथे लिहितोय.

राहुल मुंबई लोकल मधे

आवाज कुणाचा?????? शिवसेनेचा…. असं म्हणत आरोळ्या ठोकणारा  शिवसैनिक आज काल दिसेनासा झालाय.   ढाण्या वाघ   आरोळी देतो, पण त्या कडे एखाद्या सर्कसमधल्या पिंजऱ्यातल्या वाघाच्या ओरडण्यासारखे जसे लक्ष दिले जात नाही, तसे यांच्या दमबाजी कडे लोकं अजिबात लक्षंच देत नाहीत असं काहीसं होतंय हल्ली. राहुल गांधी सारखा कच्चा बच्चा पण या कडे दुर्लक्ष करुन मुंबईला येतो आपली सभा आटोपुन परत ...
पुढे वाचा. : राहुल गांधींची मुंबई भेट