चेरीचे झाड भारतात फुलेल का? या प्रस्तावामागे खरं तर प्रगत देशांमधील वृक्षसंवर्धनाने प्रभावीत झाल्याची भावना होती.

उदाहरणादाखल,... जपानमधील साकुराचे संवर्धन, त्याचा सार्वजनिक सुशोभीकरणासाठी केलेला वापर आणि साकुराशी जोडल्या गेलेल्या जपानी मानसिकतेने मी खूप प्रभावीत झालो.हे भारतामध्ये घडले तर....

प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे धन्यवाद..!