मन उधाण वार्याचे... येथे हे वाचायला मिळाले:
आताच उठलोय, उशीर झाला रविवार आहे ना, आणि एक तर मला रात्रीची सुखाची झोप फक्त शनिवार आणि रविवारीच मिळते. काल मन पण थोडा असवस्था होता..सांगितला ना थोडा केमिकल लोचा झालाय..काळजी करू नका..लोचा ठीक होईल..for Sure :)
तर मी कुठे होतो बर?.. अरे हा फरसाण..तर आज आरामात उठाल्याने आंघोळ करायची पण घाई नाही म्हणून थोडा फ्रेश होऊन चहा आणि नाश्ता उरकला..पोहे आणि सोबत चकणा म्हणून फरसाण. खाउन झाला आणि पीसी वर येऊन बसलो. टाइम्स ऑफ इंडियाचा ई-पेपर रोज येतो मेल ...
पुढे वाचा. : सनडे स्पेशल – फरसाण