आनन्द येथे हे वाचायला मिळाले:

कधी‌ नव्हे ते गेल्या दोन तीन महिन्यांत लागोपाठ चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पहायचा योग आला. हे तीनही‌ मराठी चित्रपट होते हे विशेष! आणि तीनही‌ चित्रपट पाहणं हा सुखद अनुभव होता.

रीटाचा विषय वेगळा होता, त्याबद्दल मतभेद असतील पण  त्याविषयाची हाताळणी फारच प्रसन्न आणि प्रगल्भ वाटली. विशेषत: पल्लवी‌ जोशीचा अभिनय 'एकदम चाबूक', अगदी‌ जागेवर उभे राहून आणि जोरदार टाळ्या वाजवून दाद देण्याइतका. (मी काही‌ खुर्चीवरून उठून पुढे जाऊन इतर काही करू शकत नाही‌ ;) तेव्हा इतकंच!) तिचं‌ सुरूवातीला खिडकीवर उलटं‌ 'रीटा' लिहून आपण वेड्याच्या ...
पुढे वाचा. : रीटा, च्या आणि केळफा