॥ स्वत: ॥ येथे हे वाचायला मिळाले:




दरवर्षी प्रमाणे २६ जाने. ला पद्म पुरस्कारांची घोषणा झाली, आणि दरवर्षीप्रमाणे त्यावरून वाद सुरु झाले. बरेच लोकांना त्यातली नावे वाचून ’धक्का’ वगैरे बसतो...पण खरं तर त्यात धक्का वगैरे बसण्यासारखे काहीच नाहिये. तुम्ही अगदी सुरुवातीपासूनचे पद्म पुरस्कार पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की ह्या पुरस्कारांबद्दल/ ते मिळवणाऱ्यांबद्दल आदर वाटावा असे त्यात काही नाही.

मी खूप आधीपासून पद्म पुरस्कार ’फॊलो’ करतो... तुम्हाला सगळे विजेते पहायचे असतील तर ह्या वेबसाईटला भेट द्या.


आशा भोसले यांना पहिल्या पद्म पुरस्कारासाठी ...
पुढे वाचा. : पद्मश्री सैफ अली खान