आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद,

हे सगळे अनुभव घेताना, जुने दिवस आठवत, वोह गुजरा जमाना... ची पर्वणी पुन्हा लुटली... हा काही प्रमाणात आनंदोत्सव'च होता म्हणून पर्वणी... आणि पर्व लिहावे तर दोनच भागात संपले आहे..

आपल्या शुभेच्छा आणि देवकृपेने पुन्हा एखादे दुसरे पर्व लिहावेसे वाटले तर नक्की लिहेन...