निरंकुश येथे हे वाचायला मिळाले:

"शाळा"चे लेखक म्हणून मिलिंद बोकील आपल्या सर्वांच्याच परिचयाचे आहेत. त्यांची "झेन गार्डन" वगळता इतर पुस्तके मी वाचली नव्हती. काही दिवसापूर्वीच त्यांचे समुद्रापारचे समाज हे पुस्तक वाचले आणि मी भारावून गेलो.

देशोदेशीच्या वेगवेगळ्या समाजांवर लिहिलेले हे लेख आहेत. पण हे नुसतेच प्रवासवर्णन नाही. तर विकास, समृद्धी, संस्कृती, जागतिकीकरण, जातीव्यवस्था या विषयांवरचे आपले पूर्वग्रह हलवण्याचे काम हे लेख करतात.

उत्तर फिलिपीन्सच्या इफूगाओ प्रांतातले आदिवासी, बैरॉईटमधील एक समाजकार्य करणारा समूह, कोस्टा ...
पुढे वाचा. : समुद्रापारचे समाज