माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:
अनोळखी पाहुणे
हल्ली आमच्या घरी काही अनोळखी पाहुण्यांनी तळ ठोकला आहे. लवकरच त्यांच्या बाळाचा जन्म होणार आहे. आम्ही आतुरतेने त्यांच्या बाळाची वाट पाहत आहोत. सौ. व मुलीला तर त्या येणाऱ्या बाळासाठी काय करू आणि काय नको असे झाले आहे.
अहो काय झाले की आमच्या ...
पुढे वाचा. : अनोळखी पाहुणे