BANDU येथे हे वाचायला मिळाले:






नुकताच लासी हॉलस्ट्रोम चा हाचिको – अ डॉग स्टोरी पाहिला. हा सिनेमा फक्त एका कुत्र्याची नाही.. थोडंसं करेक्शन कुत्रा चीप वाटतो श्वानाची नाही तर नात्याची स्टोरी आहे. हि कथा आहे विश्वास, एकाद्या व्यक्तीबद्दल असलेली आपुलकी, आत्मीयता आणि अखंडीत प्रेमाची. मग ती एक श्वान आणि त्याच्या मालकाची का असेना.

प्राण्याचं ही विश्व असतो. त्या आपुलकीनं एखाद्या कुत्राच्या मालक त्याच्यावर इमोशनली अटैच असतो त्याप्रमाणे श्वान ही त्याच्याबरोबर तेव्हढाच किबहुना त्याच्यापेक्षा ही जास्त प्रेम करत असतो. माणूस बोलून आपलं प्रेम व्यक्त ही करतो. ...
पुढे वाचा. : हाचिको – अ डॉग स्टोरी...