सोनाली,
कथा खूप सुंदर आहे. आवडली.
पावसाळ्यातल्या सायंकाळी पश्चिम क्षितीजावर लोप पावणाऱ्या सूर्याला आपल्या प्रवासाची पुढील दिशाच तर मिळाली नव्हती ना?...
शेवटचे वाक्य कथेतील गोडी वाढवणारे आहे.
रोहिणी