Marathi Aavaj मराठी आवाज येथे हे वाचायला मिळाले:
महाराष्ट्रात येणार्या दिवसांत काय होणार आहे हे देवालाच माहीत... हाती येणारी प्रत्येक बातमी अशी काही भयानक स्वरूपात येते की त्या माहितीचा आनंद लुटावा कि दु:ख व्यक्त करावं , हेच कळेनासं झालंय.
आता मी कुठल्याही प्रकारचं प्रास्तविक करण्याच्या मूडमध्ये नसल्याने थेट मुद्द्याचं बोलतो...
महाराष्ट्रात आधी दूरदर्शन हे एकमेव टि.व्ही. चॅनल होतं, आता त्यात प्रगती होत होत, हळू हळू बाकीची चॅनल्स येत गेली आणि मराठी चॅनल्सचा पसारा वाढत गेला. १०-११ वर्षांपूर्वी झी टि. व्ही. ने मराठीत प्रथम 'अल्फा मराठी' नावाने मराठी चॅनल सुरू केलं, त्यच्याच ...
पुढे वाचा. : मराठीत नव्याने सुरू होणारी टि.व्ही. चॅनल्स हा मराठीच्या आंदोलनाचा पहिला मोठ्ठा विजय