मनात राहिलं मन एक येथे हे वाचायला मिळाले:
नक्षत्रांचें देणें या पुस्तकातून आरती प्रभूंची कविता...
तुमच्या स्वतःच्या मनोविश्वात जर एखादी कविता जन्माला आली असेल, तर मला लिहा, या पत्त्यावर onlinemailme@gmail.com . ती कविता मी "मनात राहिलं मन एक" या माझ्या साईटवर तुमचे नाव/टोपण नाव, तुमचा ई-मेल ऍड्रेस (सारं काही ऎच्छिक असेल) यासहित प्रकाशीत करेन. कालांतराने ती कविता "मराठी मनोविश्वात" कायमस्वरुपी जतन ...
पुढे वाचा. : सर्व ठिकाणी