मी छंदी फंदी... येथे हे वाचायला मिळाले:
सचिन रोहेकर -
गुरुवार, २९ ऑक्टोबर २००९
हा लेख प्रसिद्ध होईपर्यंत राजापुरातील माडबन पंचक्रोशीत भूसंपादनाच्या झगडय़ाने दृश्यरूप धारण केलेले असेल. या ठिकाणी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प काहीही झाले तरी आणि कसेही करून पुढे रेटण्यासाठी इरेला पेटलेले प्रशासन आणि जमीन देणार नाहीच, उलट प्रकल्पाचीच कोकणातून हकालपट्टी करू, असा ग्रामस्थांचा निग्रह यातून अपरिहार्यपणे धुमश्चक्रीला तोंड फुटले आहे. रायगड जिल्ह्यातील शहापूर-धेरंड ऊर्जा प्रकल्प आणि सेझविरुद्ध सुरू असलेल्या ग्रामस्थांच्या संघर्षांला बिलकुल कमी न लेखता, कोकणातील ...
पुढे वाचा. : हा प्रकल्प-विरोध दुबळा नाही!