पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:
मुंबईत रस्त्यावरून चालताना गर्दीत एका पाकीटमाराने त्याचे पाकीट मारले. गावी परतायला पैसे नाहीत म्हणून त्यानेही रस्त्याने चालणाऱ्या एकाची बॅग उचलून पळ काढला. या बॅगेत सापडलेला मोबाईल कमी किमतीत विकून त्याला पैसे मिळाले, पण त्याची हाव अधिकच वाढली. मिळालेल्या पैशांत गाव गाठायचे सोडून त्याने आणखी काही बॅगा पळवून त्यातील ...