माझ्या मनातलं थोडसं... येथे हे वाचायला मिळाले:

ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या...            एके काळी महात्मा गांधी म्हणाले होते खेड्याकडे चला... आज भारतीय स्वातंत्र्याची साठी पूर्ण होऊन गेली तरीही खेड्यातील लोकांच्या समस्या अजूनही जागेवरच आहेत. खेड्यातील तरूणांना असणारे शहराचे आकर्षण... त्यांनी घेतलेला शहराचा ध्यास... यामुळे खेडी मात्र बिचारी ओस पडू लागली आहेत. प्राथमिक गरजाही पूर्ण न होऊ शकल्याने अधिकच दरिद्री होऊ लागली आहेत.            आज ग्रामीण भाग आणि शहरी भाग यांची तुलना करताना अजूनही ग्रामीण भागात सुविधांचा अभाव आढळून येतो. शहरातही लोकसंख्या, प्रदूषण, वाढते ...
पुढे वाचा. : ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या