अमेय साळवी - फाटक्या माणसाची भटकंती येथे हे वाचायला मिळाले:
आता शेवटचे काही आठवडेच राहिले होते. मला माझ्या बाईकचे पहिले १००० किलो मीटर पूर्ण करयचे होते म्हणून आणि बाईक ट्रीपचा सराव म्हणून मी सारखा पाठी लागलो होतो. पण ते काही शक्य झाहल नाही. मी, अभिजीत आणि रोहन तयार होतो सराव ट्रीपसाठी, पण नेहमी प्राणाने सर्वांना जमेनास झाहल. शेवटी मी वाडयाला जायचं ठरवल कारण मला बाईकच रनिंग पूर्ण करायचं होत. पण मला अभिजीत बोला कि आपण ठणयला गडकरी जवळ भेटूया, कारण अभिजीतला आमच्याशी ट्रीप संदर्भात भरपूर गप्पा मारायच्या होत्या. येत्या रविवार पाहून अभिजीत-मानली, रोहन-श्रमिका, शोबित, मी आणि शेवटी उशिरा एस्वर्या गडकरीला ...