'ठेवले नाते अजूनी.. जोडलेले.. '
कोणते उपकार झाले आमच्यावर..?
येथे जोडलेले नाते ठेवले आहे असे म्हणायचे आहे की नाते जोडलेले ठेवले आहे असे म्हणायचे आहे? या दोहोंत किंचित फरक आहे.
ठेवले अद्याप नाते जोडलेले
किंवा
जोडलेले ठेवले अद्याप नाते
असा बदल केला तर कदाचित ही संदिग्धता काही प्रमाणात कमी व्हायला मदत होईल असे वाटते.
चू. भू. द्या. घ्या.