येss रे मना येरेss मना ! येथे हे वाचायला मिळाले:


नाशिक –  त्र्यंबकेश्वर_ संस्कार भारती_ निवासी शिबीर



खरे तर हे शिबीर गेल्या महिन्यात २४ ते २६ जानेवारी २०१०  ला पार पडले  व त्यासंबंधीचा पोस्ट खरे तर मी कधीच टाकायला हवा होता. परंतू  दिनांक २४ लाच माझ्या डिजीटल कॅमेऱ्यात अचानक बिघाड झाला , त्याचे शटरच चालू होत नव्हते! मला तर वाटले होते की त्या दिवशी चे घेतलेले शॉट्स बहुदा ’धारातीर्थी’ पडलेले असणार ! पण काल कॅमेरा दुरुस्त होऊन आला व त्या दिवशी घेतलेले शॉटस शाबूत होते , व म्हणूनच ही पोस्ट टाकू शकतोय !
हे शिबीर संस्कार भारतीच्या ...
पुढे वाचा. : नाशिक-त्र्यंबकेश्वर,संस्कार भारती_ निवासी शिबीर