अजय,
गझल आवडली.
आपले संबंध इतके मोकळे की..,मोकळे वाटून गेले तोडल्यावर
हाच शेर मलाही खूप आवडला.मक्ता, मतलाही.
स्वप्नांचा शेर (दोन मिसऱ्यांतला संबंध न कळल्यामुळे) पटला नाही.
- कुमार