प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!

मुले ज्या परीक्षा देतात त्या शिक्षकानीही द्याव्यात >> हे मात्र शक्य कोटीतले वाटत नाही. अर्जुनाने दिलेली परीक्षा स्वत द्रोणाचार्यही देऊ धजतील असे मला वाटत नाही. तशी गरजही नाही. मात्र त्यामागचा विचार स्तुत्य आहे. तो म्हणजे शिक्षकांनी स्वतःच्या ज्ञानास अद्ययावत करण्याचा सतत प्रयत्न करत असायला हवे. मात्र याची सक्ती करणे निरुपयोगी ठरते. यास सामाजिकरीत्या उत्तेजन देण्याची गरज आहे.