तुम्ही आता गॅस जोडणी घेतली आहे, तरी पण पोलिस तक्रार का केली नाही? क पोलिस ह्या बाबतीत काही करु शकत नाहित? गॅस जोडणी हा प्रकार 'अत्यावश्यक सेवा' ह्या प्रकारात मोडत नाही का? (म्हणजे गॅस जोडणी घेणे आणि दुकानातून साबण आणणे ह्यात काही फरक आहे कि नाही? )