भामरागड, गप्पा टप्पा मनातल्या व रानातल्या. येथे हे वाचायला मिळाले:
ईथे येऊन नुकतीच काही दिवसं झाली होती. आता गावातल्या लोकानी बांधुन दिलेल्या नविन घरात राहायला आलो. हे खर तर माझ्यासाठी अगदी नविन अनुभव होतं. आमच्याकडे कुणी सरकारी कर्मचारी आल्यास त्याच्या राहण्याची सोय गावक-यानी करायची असते. शासकिय निवास हल्ली होताहेत. पण २०-२५ वर्षाआधी मात्र गावातिल लोकानी त्यांची जबाबदारी म्हणुन घर बांधुन दयावे लागे. आमच्या कुडकेल्लीत पटवारी, मास्तर, बाबु यांच्यासाठी गावातिल लोकानी घरं बांधुन दिलेली आहेत. आता मात्र तिथे सरकारी इमारती झाल्यात. पावसाळा आला कि पटवा-याचं घरं खुप गळायचं, मास्तर मात्र शाळेतच राहात असे. मग दुस-या ...