देवनागरी या नावाचे जसे आकडे नाहीत, तश्या हिंदू, इस्लामी, ख्‍रिस्ती  या  नावांच्या भाषा नाहीत. हिंदू अंक आहेत तसे इस्लामी-ख्‍रिस्ती-इंग्रजी अंक नाहीत. परंतु मुळाक्षरी अंक, संस्कृत(अक्षरी), आर्काइक. क्युनिफॉर्म, एलामाइट, मेसोपोटेमियन. अक्केडियन, मारी, ब्राह्मी,  चिनी , क्रेटन, इजिप्शियन, युरोपीय, ग्रीक, हिब्रू, हिटाइट, मायन(की मायावी-मायिक?), सुमेरियन, बॅबिलोनियन, रोमन  या आकडे लिहिण्याच्या (हिंदू अंकांखेरीज) दुसऱ्या पद्धती आहेत. देवनागरी हे कोणत्याही पद्धतीचे अधिकृत नाव नाही. नेपाळी भाषा देवनागरी लिपीत लिहितात, पण आकडे एकतर हिंदू  किंवा गुरखाली.

कॉल हिंदू न्यूमरल्स, जस्ट हिंदू न्यूमरल्स,  ऍट द मोस्ट अरेबिक, ऑर हिंदू-अरेबिक, नथिंग एल्स!