प्रतिक्रिया कोठे नोंदवावयाच्या? असली कुठलीही सोय त्या संकेतस्थळावर ठेवलेली नाही. बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, तशातली गत, अशी परिस्थिती आहे.