मी शुक्रवारी पहाटॅ NDA Road ला गेलोहोतो...तेथे नेहमीप्रमाणेच अपमान आणि अवहेलना करणारे लोकांचे 'लुक्स' पाहून मी कर्ण भक्त झालो आहे, आणि त्यांच्या
त्या"मूक" कॉमेंटस ऐकू येऊ नयेत म्हणून माझी कुंडल (हेडफोन) कानात अडकवुन गाणी थोडी उंच आवाजातच ठेवतो...
हे कळलें नाहीं. हा न्यूनगंड तर नव्हे? आपणच जगाचे राजे आहोंत असें समजून अवहेलना करणारे तुच्छ दृष्टिक्षेप आपणही टाकावेत कीं. असे कीं त्यांना न्यूनगंड झाला पाहिजे.
पण लेख मस्त.
सुधीर कांदळकर