चायना डेस्क (China Desk) येथे हे वाचायला मिळाले:

दुपारचा एक किंवा दोन वाजले आहेत. तुम्ही एका चिक्कार रहदारी असलेल्या रस्त्यावर आहात. रस्त्याने अनेक लोक जा- ये करताना दिसत आहेत. अशा वेळी तुम्हाला मोठ्या वयाचे पुरुष, भडक व चिवट्या बावट्याचे डिझाईन असलेला पायजमा व टॉप अशा रात्रीच्या कपड्यात इकडे तिकडे फिरताना दिसले तर तुम्ही काय समजाल? हे लोक कोणत्या तरी फॅन्सी ड्रेस स्पर्धेला चालले आहेत म्हणून! का एखाद्या पायजमा पार्टीला चालले आहेत म्हणून? पण या वेळी तुम्ही जर शांघाय या शहरात असलात तर हा अंदाज पूर्ण चूकीचा ठरेल हे समजा. असे पायजमा सूट घालणे ही शांघाय मधली एकदम इन ...
पुढे वाचा. : शांघायचे पायजमा सूट्स