थोडं माझंपण... येथे हे वाचायला मिळाले:

टीव्ही कमर्शियल हे जीवनाचा अविभाज्य घटक आहे, नाही का?
हल्ली अती टीव्ही कमर्शियलमुळे तुम्ही हैराण होउन, चॅनल बदलता, पण तरीही जाहिरात किंवा कमर्शियल ‘स्किप’ करु शकत नाही, हे तुम्ही अनुभवलं असेलच, पण एक तो काळ होता की त्यात आपण टिव्ही कमर्शियल एंजाॅय करत असत, तुम्हाला आठवत का ??? मला तरी लहानपणी कार्यक्रमापेक्षा जाहिरातीच फार आवडत ...
पुढे वाचा. : फक्त एकदा आठवूण तर पाहा...