पावश्या येथे हे वाचायला मिळाले:


काल मी ३-इडियट हा चित्रपट पाहिला. खरे तर हा चित्रपट बघयला मी खुप उशीर केला, पण काय करणार माहिती-तंत्रज्ञन क्षेत्रात काम करताना सुट्टी खुप कमी मिळले. बरं तो विषय बाजुला राहु द्या. बर हा चित्रपट बघायला जाताना मी थोडासा bias होतो. कारण ह्या चित्रपटाची जितकी चांगली प्रसिद्धी ऐकली तितकी वाईट. त्यातील रॅगिंगचे, आत्महत्येचे आणि शिक्षकांशी केलेल्या चेष्टेचे दृश्ये आधिच वादग्रस्त ठरली होती.
खरं तर हा चित्रपट ज्यांनी पाहिला त्यांनी त्यांच्याप्रमाने अर्थ लावला. मीपण इथे लिहणार आहे ती मते माझी स्व:ताची आहेत. हा चित्रपट सुरु ...
पुढे वाचा. : – इडियट आणि मी