there is no spoon. येथे हे वाचायला मिळाले:



आज सकाळी मी (मस्त नहा-धो के) बँकेत गेलो होतो, home loan ची चौकशी करायला. १५ मिनिटे दयनीय नजरेनी त्या clerk बाईंनकड़े बघितल्या नंतर finally त्यांनी "हं तुमचा काय?" विचारलं.


मी: home loan ची चौकशी करायची होती.
बाई: काय करता आपण?
मी: electronics engineer आहे. (software सांगायला लाज वाटते म्हणून :P)बाई: वडील काय करतात?मी: doctor आहेत.बाई: कितीचं loan पाहिजे?मी: ५-६ लाख, ...
पुढे वाचा. :