मी काय म्हणतो . . . येथे हे वाचायला मिळाले:

मोबाईल घरी विसरलो आणि काय प्रसंग ओढवला म्हणून सांगू. मोबाईलने मला आळशी बनवले आहे हे नक्की. निदान दूरध्वनी क्रमांक लक्षात ठेवण्याची माझी सवय साफ मोडली. जेमतेम स्वत:चा व अगदी जवळच्या तीन चार नातेवाईकांचे नंबर डोक्यात राहिले आहेत. बाकी सर्व स्मरणशक्तीतून उडवून टाकले आहेत. एका ...
पुढे वाचा. : जीवनावश्यक