पिंजरा जाळणे ही कल्पना कळली नाही. हा काही साहित्यसंकेत आहे का?

एरवी ... पिंजरा तोडून ..... असेही चालले असते ना? चू. भू. द्या. घ्या.

अवांतर : शिवाय पिंजऱ्यातून मुक्त होण्यासाठी पिंजरा जाळणे तसे धोक्याचे वाटते. !