एवढ्या मोठ्या कथा कशासाठी लिहिता?एका पानात मुद्देसूदपणे लिखाण करण्याची सवय करा. ते अधिक परिणामकारक होऊ शकेल. नुसते संवादाचे जाळे पसरवून कथा लिहिण्याची वृत्ती वाढते आहे त्यापेक्षा भाषासौंदर्यावर लक्ष द्या.  मागे मी सांगितले होते तेच सांगतो "विषय वेगळा असून भागत नाही परिणामकारक निवेदन आवश्यक आहे"कथेचे भाग पाडले की कथा उत्सुकतापूर्ण होते असा काही गैरसमज असेल तर त्यातून बाहेर पडा.