मी उत्तरे देऊनही शकलेच झाली शेकडो
वेताळ आयुष्या तुझा खोटा निघाला शेवटी
दिसताच तू मी खिन्न होतो हे जरा विसरून जा
वाटायचे ते वाटते ना माणसाला शेवटी?
अगदी खुली नसली तरी वेणी तुझी सुटली जरा
काही म्हणा मुद्दा तुझ्या लक्षात आला शेवटी
ह्या द्विपदी आवडल्या.
जरा वेताळाची ओळ आणखी सोपी असती तर जास्त आवडले असते.