संपता संपेचना कल्लोळ ह्या देहातला
ऐकला नाहीच मी आवाज कारण आतला.. वा  ... अध्यात्मिक वाट चोखाळणारा मतला.
बाकीचे शेर सुद्धा उत्तम
बोलली काहीच नाही! शल्य ना त्याचे मला
बोचला परकेपणा नजरेतल्या मौनातला.. वा!
-मानस६