आज निसरड्या संध्येवरुनी पाय घसरला कोणाचा?
आज कुणाचा उजेड गेला अंधाराच्या आहारी?... वा वा बहोत उमदा शेर.. खूप अर्थ-पूर्ण
दोन अपत्ये पोटाला अन  जन्मभराचे फरपटणे
स्वप्न निपजले संन्यासी अन भूक निपजली संसारी ,, बडा दर्द है इस शेरमे.. सही
कसे कळेना सगळे झाले अतिरेक्यांचे शेजारी .. खरेय अगदी...
उत्तम गझल . ‌मझा आली
एक आठवण "तिळा तिळा" घोकते पापण्यांच्या दारी... इथे लयीत जरा बघशील का?
-मानस६