सोनाली,
खरच छान कथा आहे, कुठेही कंटाळवाणी झाली नाहीये, आणि शेवट खूप छान आहे... नेहेमीच्या गोड गोड शेवटांपेक्षा जास्त व्यावहारिक आणि विचार करायला लावणारा... न उमललेल्या कळ्यांनाही उमलायची आशा असतेच की... म्हणूनच पाकळ्या मिटून त्या स्वप्नं पाहू शकतात, असं मला तरी वाटतं ...
कथा मनपासून आवडली, अभिनंदन !!!
-प्राची