UNKE DUSHMAN HAI BAHUT AADMI AACHA HOGA येथे हे वाचायला मिळाले:

"असा हा अक्राळाविक्राळ, दांडगाई करणारा,धुडगुस घालणारा, दांडगोबा पाऊस शांत झाला त्तेव्हा बारा तास पूर्ण झाले होते. महामूर पाऊस. आणि मग ? मग स्वर्गाचं दार उघडल्यासारखी उघडीप. प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी उघडीप. पाऊस थांबला. वाऱ्याचा वेग मंदावला. धावड्याची, ऐनाची उंच झाडं तेवढी शेड्यांतून मंदपणॆ डुलत राहिली. पाय मोकळॆ करायला माणसांनी उंबरे ...
पुढे वाचा. : जीवाला फार त्रास होतोयं