माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:
आमच्या घरात आलेली ती पाहुणे मंडळी आता आमच्या घराचा एक हिस्सा होऊ घातली आहेत. रोज एक तरी कबुतर त्या अंड्यांवर बसलेले दिसते. हळू हळू त्यांना आमची सवय होत चालली आहे. आता आमच्या आवाजाने ती उडून जात नाहीत. त्यांनी मला फोटो सुद्धा काढू दिली यावरून हे सिद्ध होते. आज सकाळीच त्यांची फोटो काढली आहेत.
खिडकीतून काढलेले चित्र
आज घरी ...
पुढे वाचा. : अनोळखी पाहुणे भाग-२