अमेय साळवी - फाटक्या माणसाची भटकंती येथे हे वाचायला मिळाले:

८ ऑगस्ट २००९, ज्याची वाट पाहत होतो तो दिवस आला. मी आणि शोबित एकत्र विमानतळावर पोहोचलो, थोड्या वेळाने आशिष व दिपाली पण आले. आम्ही त्यंची बाहेरच वाट पाहत होतो, अमोल त्यना सोडायला आला होता. अमोलचा निरोप घेऊन आम्ही आत शिरलो. आयुष्यात चाघेहि पहिल्यांदा विमानतळाच्या आत आणि विमानाने प्रवास करत होतो, त्या प्रमाणे आम्ही एक किस्सा हि केलाच. सर्व चेकिंग आणि बोर्डिंग पासच काम झाल्यावर आम्ही पुढे निघालो, तेथील एका कर्मचार्याने आम्हाला अडवले. साहेब ट्रोली हेच्या पुढे नाही असे सांगितले, मग Ok म्हणून आम्ही आप-आपल समान पाठीवर लावायला लागलो. आम्ह्च्या मोठ्या ...
पुढे वाचा. : लेह बाईक ट्रीप - १ ला दिवस (मुंबई ते जम्मू)