हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
माझ्या आई वडिलांचे माझ्या लग्नासाठी जोरदार प्रयत्न चालू आहेत. पण अजून काही त्यांना यश आलेल नाही. आता माझा काही त्यांच्या या मोहिमेला विरोध वगैरे नाही आहे. मध्यंतरी वडिलांना ‘आपण माझ्या लग्नाच दोन वर्षांनी बघितलं तर चालेल का?’ अस विचारलं होत. त्यांना पटेल अशी कारण देखील सांगितली होती. पण ते नाही म्हणाले. मागील दोन महिन्यात अनेक स्थळ त्यांना मिळाली. पहिल्या स्थळात सत्तावीस गुण येत होते. पण आमच्या दोघांची ग्रहमैत्री होत नव्हती. मग त्यामुळे ते आई वडिलांनी ते स्थळ नको म्हणाले. ...
पुढे वाचा. : लग्न पहावे ठरवून