पक्षी = आत्मा आणि पिंजरा = शरीर असे म्हणायचे असावे. या न्यायाने शरीराला अग्नी मिळाला (पिंजरा जाळणे) आणि आत्मा मुक्त झाला (पक्षी उडाला) असे काहीसे. मात्र तरीही पिंजरा तोडून चालले असते, असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.

गझल चांगली झाली आहे. वेताळ, वेणी सुटणे, भलतेच कोणी डोके उशाला टेकणे हे आवडले. शेवटच्या शेरात काय घालायचे शेवटी, हे समजले नाही.