हाच शेर फार आवडला.
एकंदर गझल संदिग्ध वाटते. कुमार म्हणतात तसे दोन ओळींचा परस्परसंबंध कमकुवत, अस्पष्ट वाटतो.