नमस्कार

खूप सुंदर. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात म्हणतात " करतळी आवळे तैसा हरी ". पण ह्यासाठी खूप पूर्व पुण्याई लागते आणि सदगुरू मार्गदर्शन सुद्धा. तुमच्या सारखे हे ज्ञान सर्वांना होवो ही सदिच्छा.