काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
कुठलिही गोष्ट आपण नेहेमीच एका ठराविक बौध्दीक तराजु मधे तोलत असतो. आपल्या मतांमधे म्हणुनच मते – मतांतरे होतात. एखादी गोष्ट जेंव्हा त्यावर बंदी आणली जाते तेंव्हा जास्त लोकप्रिय होते.जशी गुजरात मधे दारु..तशीच बऱ्याच बंदी घातलेल्या पुस्तकांबद्दल वाचण्यात आलं होतं. त्यामुळे ही पुस्तकं वाचायची इच्छा वाढली होती. थोडी राजकिय , पण बरीचशी श्रुंगारीक पुस्तकं होती बंदी घातलेल्या पुस्तकांमधे . लेखकांवर अशी पुस्तकं लिहिल्याबद्दल खटले चालवुन लेखकांना अटक पण करण्यात आली होती- आता, इतकी गाजलेली पुस्तकं, मग त्यामधे काय असेल ही उत्स्तुकता ...
पुढे वाचा. : बंदी घातलेली पुस्तकं..