अनेकजणांच्या प्रयत्नांनंतर,  वेगवेगळे शास्त्रज्ञ,  कृषीतज्ञ,  संस्था,  सामान्यजनांच्या विरोधासमोर सरकारने तूर्तास तरी बीटी वांग्याला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सरकारी संशोधन प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याचा सल्लाही दिला आहे. योग्य व प्रदीर्घ संशोधन करून जर बीटी वांगे भारतीय माणसाच्या आरोग्याला व पर्यावरणाला कोणतीही हानी पोचविणार नाही हे पुराव्यासकट सिद्ध झाले तरच बीटी वांगी भारतात येतील असा निर्वाळा तूर्तास देण्यात आला आहे.
आपणां सर्वांचे मनःपूर्वक आभार!  :-)