पावश्या येथे हे वाचायला मिळाले:
दररोज कार्यालयात येताना रस्त्यावरच्या व्यक्तींचे निरिक्षण करणे हा माझा आवडता छंद आहे. माझे घर ते कार्यालय हे अंतर चालत १५ मिनिटांचे आहे. पण रमत-गमत चालताना मला बरोबर अर्धा तास लगतो. माझ्या या रोजच्या प्रवासात मला भरपुर वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती दिसतात. खरं तर मुंबईमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या चेह-यावर घाईच दिसते.पण नीट निरिक्षण केले तर त्या चेह-यामागे बरेच काही दडलेले असते.
मला दररोज सकाळी जास्त संख्येने दिसतात त्या मुलांना शाळेत ...
पुढे वाचा. : ह्या छोट्या-छोट्या गोष्टींचा आनंद घ्या !!