डब्बे इतर गाड्यांच्याडब्यांच्या तुलनेत बर्यापैकी चांगले होते (मला दिल्लि-चंडिगढ एक्स्प्रेसची साफ सफाई पाहता आली. ती गाडी आणि त्यात पुरवलेल्या सुविधा नक्किच किती तरी पटिने चांगल्या होत्या.डब्ब्यांचे रंग सुध्धा छान होते.).
रेल्वे काही गोष्टी आणखीन चांगल्या करू शकते, जसं काही गाड्यन्ना एतिहासिक पार्श्वभुमी आहे, त्यांचे फोटो /इतीहास डब्ब्यात लावू शकतात.