चक्रपाणि म्हणतात तीच उपमा अपेक्षित असावी. पण शेवटी काय घालायचे हे कळले नाही हे खरेच का? तसे असेल तर सॉरी, 'हाय कंबख्त तुने पी ही नही', असे म्हणावे लागेल.  बरोबर का 'बेफिकिर'? नेहमीप्रमाणे नव्या उपमा, उत्प्रेक्षांचा छान वापर केला आहे. गजल आवडली.