पॅपीलॉन येथे हे वाचायला मिळाले:
"पश्या रात्री माझ्याकडे झोपायला येतोस का आज?" नंदु अगदी अजीजीने विचारत होता मला.
"साल्या कोणी ऐकले तर काय म्हणेल ? खी खी खी" मी तेव्हड्यात नंद्याची खेचुन घेतली.
"आय एम सिरीयस यार. आई बाबा बालाजीला गेल्यापासुन ३ दिवस मी काढले कसे तरी पण एक तर नविन घर आणी त्यातुन आज अमावस्या...."
"बर बर चल दस्ती बंद कर आता, १०.०० पर्यंत येतो मी बाटली घेउन" मी नंद्याला डोळा मारत म्हणालो.
साधारण १०.३० च्या सुमारास मी नंद्याच्या घरी पोचलो.
"का रे येव्हडा उशीर झाला ?"
"यार नंद्या, तुमच्या ...
पुढे वाचा. : जबरदस्त