पिंजरा जाळणे म्हणजे देहदहन हा अंदाज आला होता. पण 'पिंजरा जाळून पक्षी ....' म्हणजे आत्माच देह जाळतो असे काहीसे वाटल्याने खात्री झाली नाही. शिवाय आत्मा आधी देह सोडून जातो आणि देहदहन नंतर होते असे मनात आल्याने आणखी शंका आली.

स्पष्टीकरणाबद्दल सर्वांना धन्यवाद.